Bitmoji हा तुमचा स्वत:चा व्यक्तिगत इमोजी आहे.
• एक भावपूर्ण कार्टून अवतार तयार करा
• स्टिकर्सच्या मोठ्या संग्रहातून निवडा - ज्या सर्वांमध्ये असाल तुम्ही
• Snapchat मध्ये आणि इतरत्र चॅट कराल तिथे Bitmoji वापरा!
Snapchat मध्ये Bitmoji वापरल्याने Friendmoji अनलॉक होतात – २ व्यक्तिंचे Bitmojis ज्यामध्ये तुम्ही आणि तुमचे मित्र दिसता!